HW Marathi
देश / विदेश राजकारण लोकसभा निवडणुक 2019

थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार, मोठ्या घोषणेची शक्यता

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधणार आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दुपारी ११.४५ ते १२.०० च्या दरम्यान पंतप्रधान मोदी देशातील जनतेला संबोधतील. एक महत्त्वपूर्ण संदेश घेऊन येणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष पंतप्रधान मोदी कोणता संदेश देणार ? कोणती घोषणा करणार याकडे लागून राहिले आहे. पंतप्रधान मोदी टीव्ही, रेडिओ, सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

LIVE | पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन, मोठ्या घोषणेची शक्यता

LIVE | पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन, मोठ्या घोषणेची शक्यता

HW News Marathi ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಮಾರ್ಚ್ 26, 2019

Related posts

भाजपचा विजय, लोकशाहीचा पराभव | राहुल गांधी

News Desk

विमानात अडकले २३४ प्रवासी

News Desk

‘मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा द्यायच्या नाहीत !

News Desk