HW News Marathi
देश / विदेश

हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्याने कोचीमध्ये २ नौसैनिकांचा मृत्यू

केरळ | कोचीमध्ये एक मोठा अपघात घडला झाला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा तुटून पडल्याने दोन नौसैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी(२७ डिसेंबर) सकाळी ११ वाजता कोची नेव्हल बेसमध्ये घडली आहे.

या अपघातात दोन नौसैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानी दिली आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा या दोन्ही नौसैनिकांच्या अंगावर कोसळला आणि अपघातात त्या नौसैनिकांचा मत्यू झाला. या अपघातात आणखी दोन ते तीन नौसैनिक जखमी झाले असून, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून २७ प्रवाशी ठार

News Desk

अखेर आशीष मिश्राला अटक

News Desk

“चक्क राहुल गांधी ट्रॅक्टरवर स्वार होत संसदेत दाखल”!

News Desk