HW News Marathi
Covid-19

जगात कोरोनाबाधितांचा आकडा ३६ लाखांच्या पुढे, गेल्या २४ तासांत ३ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

मुंबई | सध्या जगात कोरोनाबाधितांचा आकडा हा ३६ लाखांच्या पुढे गेला आहे. जगात सगळ्यात जास्त कोनोबाधित हे अमेरिकेत असून सगळ्यात जास्त मृत्यू हे अमेरिकेतच झाले आहेत. जगात गेल्या २४ तासांत ७८ हजारांच्या पुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३ हजारांपेक्षा जास्त लोकांचा गेल्या २४ तासांत मृत्यूही झाला आहे.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 36 लाख 42 हजार 066 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी 2 लाख 52 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख 93 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.यूके, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देशांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात ७५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले

News Desk

दिलासादायक ! रुग्ण बरे होण्याच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर

News Desk

देशात ६,६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk