HW News Marathi
व्हिडीओ

टरबूज्या,चंपा असं कोणी म्हटलं तर पलटवार करा,चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला !

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. कोणीही कोणावर चुकीचे स्टेटमेंट केले तर ते खपवून घ्यायचे नाही.  कुणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात एकमेकांवर टीका सोडणे, पलटवार करणे सुरूच असते, याच पार्श्वभमीवर त्यांनी हा सल्ला दिला.
#ChandrakantPatil #BJP #DevendraFadnavis
#MahaVikasAaghadi #NCP #Shivsena #AjitPawar #SharadPawar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

sachin sawant, congress| मालिकांमधूनही योजनांचा प्रचार, निर्माते कलाकारांसह भाजपवर गुन्हा दाखल करा !

Atul Chavan

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? कोरियन युट्यूबरची पहिली प्रतिक्रिया

Chetan Kirdat

श्रद्धा वालेकर हत्येप्रकरणी लव्ह जिहादचा संबंध? दिल्ली पोलिसांनी शोध घ्यावा; राम कदमांची मागणी

News Desk