HW News Marathi
व्हिडीओ

सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !

कोरोना व्हायरसच्या संकटात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या अफवाचे व्हायरस जीव घेणे ठरत आहेत याला रोखने हे पोलिसांसमोरील आवाहन आहे,लॉक डाऊनच्या काळात घरी बसून फेसबुक व्हॉट्सअँप वर अफवा पसरवणारे समाजकंटक काही कमी नाहीत,अशा अफवाखोरराना बीड पोलिसांनी थेट जेलची हवा दाखवली,सोशल मीडिया संदर्भात महाराष्ट्रात 250 गुन्हे नोंद आहेत पुणे -20 मुंबई-18 तर एकटया बीड जिल्ह्यात सर्वात जास्त 28 गुन्ह्याची नोंद आहे , यामुळे आता बीड मधून अफवाखोर हद्दपार होण्यास ही ब्रँच परिणामकारक ठरली आहे,24 तास समाज माध्यमावर लक्ष ठेवनारी बीड पोलिसांची तिसरी सायबर ब्रँच कामगिरी पाहूया…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांची संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा; नेमकं काय झालं?

News Desk

२० एप्रिलनंतर तुमचं ॲाफिस चालु होणार का?

swarit

शरद पवारांच्या स्पिरिटचं कौतुक करणाऱ्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार का?

News Desk