HW Marathi
व्हिडीओ

Sonu Sood वर Income Tax ने धाड टाकली,धाडीचं मोठ कारण आलं समोर…

सध्या देशभरातल्या अनेक नेत्यांवर ईडी ,सीबीआय ,आयकर विभाग या तपास यंत्रणांची कारवाई सुरू असल्याचं आपण पाहतोय.आता मात्र थेट अभिनेता सोनू सूद यांच्याशी संबंधित जागांवर आणि इतर काही ठिकाणांवर बुधवारी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचल्यान खळबळ उडाली आहे.हे अधिकारी मुंबईबरोबरच लखनऊसह किमान सहा ठिकाणी पोहोचल्याचं सांगितल जातय.या वृत्तानंतर सोनू सूद हे नाव सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागलं.आजही हे अधिकारी सोनू सूदशी संबंधित काही ठिकाणांवर चौकशी करत आहेत.

#SonuSood #IncomeTaxRaid #ITRaid #Maharashtra #BJP #shivsena #SonuSoodProperty #IncomeTaxSurvey #ED #CBI #TrendingNewsToday #breakingNews #Mumbai

Related posts

Bjp–Shivsena Alliance ।अधिकार आणि जागेचे समान वाटप, उद्धव ठाकरे

Atul Chavan

Devendra Fadnavis Marathwada | विद्यमान सरकार मराठवाड्याचे पाणी बंद करेल याची भीती !

Gauri Tilekar

Jalgaon Flood बोरी नदीच्या पुरामुळे 13 वर्षीय आदिवासी बालिकेचा मृत्यू!

News Desk