HW News Marathi
व्हिडीओ

विधानसभा अध्यक्षांसोबतचा राडा भोवला ! भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन

विधानसभा अध्यक्षांशी गैरवर्तन, सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली.

#BhaskarJadhav #UddhavThackeray #AshishShelar #AtulBhatkhalkar #SanjayKunte #GirishMahajan #BJPMaharashtra #MVA #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sadabhau Khot and Swabhimani | -‘सदाभाऊंच्या’ सभेत ‘स्वाभिमानीचा’ राडा..

Arati More

…म्हणून बिहारमध्ये भाजप करणार कोरोनाच्या लसीचे मोफत वाटप, काय आहे प्रकरण !

News Desk

10 year challenge । दहा वर्षानंतर मुंबईतील झाडे राहतील का ?

Atul Chavan