HW News Marathi
व्हिडीओ

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ‘या’ व्यक्तींच नाव सीबीआय च्या आरोपपत्रात |

भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे बाबरी मशीद विध्वंस. या घटनेनंतर देशात सामाजिक आणि राजकीय उलथापालथ झाली. बाबरी मशीद 6 decembar 1992 रोजी पाडली गेली. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयवादावरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे… गेल्यावर्षी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांनी याच मुव्यवरून भाजपला टोला लावला होतं. मुख्यमंत्री म्हणाले की, बाबरी मशीद पडायच्या वेळेस वेडेगाबाले पळून गेले होते आणि फक्त बाळासाहेब ठाकरे एकटे उभे होते. तर दुसरी कडे 1 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेदरम्यान म्हटल की, अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा त्याठिकाणी शिवसेनेचा एकही आमदार किंव्हा शिवसैनिक नव्हता.

#Shivsena #BJP #BabriMasjid #DevendraFadnavis #SanjayRaut #ManishaKayande 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना नेहमी निर्णयाआधीच घोषणेची घाई का ?

News Desk

Nitesh Rane and Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील नितेश राणेंना वाचवणार ?

News Desk

‘मेगाभरती’नंतर आता भाजपमध्ये ‘मेगा गळती’? राष्ट्रवादीसह शिवसेनाही करतंय भाजपची कोंडी

News Desk