HW News Marathi
व्हिडीओ

145 ची मॅजिक फिगर मुख्यमंत्र्यांच्या मागे आहे तोपर्यंत सरकार चालणार! – Ajit Pawar |

अजित पवार हे पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवरही भाष्य केलं. तसंच शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मराठी पाट्या आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. याशिवाय रशिया-युक्रेन युद्धाबाबत ते म्हणाले की भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यांना घरी जाण्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था करत आहोत.

#AjitPawar #Pune #NawabMalik #NCP #SharadPawar #UddhavThackeray #SoniyaGandhi #Congress #ShivSena #PMModi #NarendraModi #Ukrane #Russia #RussiaUkraneWar #War #MaharashtraStudents #MedicalStudents 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ShivSena कधीही हिंदुत्व विसरणार नाही”- Sanjay Raut

News Desk

जाणून घ्या…VVPAT मशीन म्हणजे काय ?

Arati More

थेट मुख्यमंत्र्यांकडे वनमंत्री पद मागणारे हरिभाऊ राठोड आहेत तरी कोण?

News Desk