HW News Marathi
व्हिडीओ

26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना मध्य रेल्वेकडून श्रद्धांजली

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांना आज हल्ल्याला १० वर्षे पुर्ण झाल्यामुळे श्रद्धांजली वाहण्यात आली. मध्य रेल्वेकडून डी.के.शर्मा या ठिकाणी उपस्थित राहीले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून चक्क Eknath Shinde यांचे बँनर

News Desk

Sharad Pawar or Nitin Gadkari |कोण होणार मराठी पंतप्रधान ?

News Desk

Imtiyaj Jalil VBA | “अकेला शेर “- इम्तियाज जलील

Arati More