HW News Marathi
व्हिडीओ

५८ मोर्चे, ३७ मराठा तरुणांच्या आहुतीनंतर मराठयांना मिळाले आरक्षण

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. एकमताने मराठा आरक्षण विधेयक विधानभवन आणि विधानपरिषदेत मंजूर झाले आहे. मराठा आरक्षणाचे हे विधेयक कुठल्याही चर्चेविना दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. सर्व विरोधकांचा या विधेयकाला एकमताने पाठिंबा मिळाला आहे. थोड्याच वेळापूर्वी विधानभवनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर ते विधानपरिषदेत मांडण्यात आले. विधानपरिषदेतही कोणत्याही चर्चेविना हे विधेयक मंजूर झाले आहे. विधानपरिषदेच्या सभागृहात ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा गजर करत जल्लोष करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरण गोसावीचा अटक होण्यापूर्वीचा VIDEO आला समोर, केली ‘ही’ मागणी

News Desk

बेरोजगारांसाठी सरकारला नोकरभरती करायला भाग पाडायचं !

swarit

सागर बंगला’ वॉशिंग मशीनसारखं काम करत असेल – Balasaheb Thorat

News Desk