HW News Marathi
व्हिडीओ

प्रशासनाचा भोंगळ कारभार! ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ८६६ पॅड डिस्पोजल मशीन कागदावरच

राज्य शासनाकडून महिलांच्या आरोग्य व महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात मात्र या योजना खरच महिलांपर्यंत पोहोचतात का यामधून खरच महिलांची आरोग्याची काळजी घेतली जाते का की फक्त कागदोपत्री त्या ठिकाणी योजना राबविल्या जातात महिला दिनानिमित्त आज hw मराठीचा खास ग्राउंड रिपोर्ट खास रिपोर्ट बुलढाणा जिल्हा परिषद सन 2019 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 866 ग्रामपंचायतला सांनीटायझर पॅड मशीन खरेदीसाठी शासनाकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 60 लाख 62 हजार इतके पैसे वितरित करण्यात आले होते ..त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत ला 7000 हजार रुपये याप्रमाणे पैसे देण्यात आले होते त्यामधून संबंधित ग्रामपंचायतीने गावातील स्वच्छता व प्रदूषण मुक्त होण्यासाठी गावांमध्ये पॅड डिस्पोजल मशीन खरेदी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते मात्र यामध्ये काही ग्राम पंचायत केली आहे तर काही ग्रामपंचायत यांनी याठिकाणी ही मशीन खरेदी केली नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते तर एकीकडे राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर ती महिलांनी वापरावे

#Buldhana, #PadMachine, #InternationalWomensDay, #GramPanchayat, #Maharashtra, #PadDisposableMachine

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणे कुटुंबाला भाजपचं गिफ्ट, नारायण राणेंना सुरक्षा तर निलेश राणेंना ‘हे’पद!

News Desk

Sharad Pawar And Udayanraje Meet | उदयनराजे राष्ट्रवादीतचं, भाजपप्रवेशाच्या अफवा होत्या..

Arati More

“संजय राऊत तर रॉकस्टार”,उर्मिला मातोंडकरांकडुन कौतुक

News Desk