HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज? अजित दादांनाही दिला सल्ला ..

‘गाडीचे स्टेअरिंग माझ्याकडेच आहे’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. आता खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘महाविकास आघाडी सरकारचा रिमोट माझ्याकडे नाही, काही नेते अस्वस्थ आहे’ असं म्हणून गुगली टाकली आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे.#Sharadpawar #AjitPawar #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आव्हाडांनी मागितली राजदंड मतदार संघात न्यायची परवाणगी…

News Desk

China Covid Cases: चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढ! भारतात सतर्कतेचा इशारा

Chetan Kirdat

Narendra Dabholkar Murder Case | सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोळकरांवर गोळीबार केला !

News Desk