HW News Marathi
व्हिडीओ

A.C लावल्यामुळे कोरोनाचा धोका खरचं वाढतो का ?

उन्हाळा वाढत चालला आहे..मात्र एसी लावण्यासाठी लोक घाबरत आहेत..याचे कारण असे आहे की एसी मूळे, जास्त थंड वातावरम पसरते आणि त्यामूळे कोरोनाचा संसर्ग जास्त होतो असे म्हटले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनीही सांगितले की एसीचा वापर न करता खुल्या हवेत राहा, कारण कोरोनाचा विषाणू हा कमी तापमानात जास्त कळ जीवंत राहू शकतो आणि जर गरमी वाढली तर त्याच्या जगण्याचा कालावधी हा कमी होतो.. पण फक्त एसीमध्ये राहील्याचे कोरोना होऊ शकतो असेही काही जणांना वाटतय…खरंच असं आहे का..जाणून घेऊयात अगदी थोडकयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CAG report on Rafale deal | हे आहेत महत्वाचे मुद्दे

Atul Chavan

अफझखानच्या प्रवृत्तीचे महाविकासआघाडीचे प्रमुख नेते!,Gopichand Padalkar याचं मोठे विधान

News Desk

अनिल परब यांचे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत आहेत। किरीट सोमय्या

News Desk