HW Marathi
व्हिडीओ

Aaditya Thackeray Shivsena | शिवसेनेसाठी जन आशीर्वाद यात्रा नव्हे…पूरग्रस्त महत्त्वाचे !


आजच्या घडीला शिवसेनेसाठी जनआर्शीवाद यात्रा महत्वाची नाही, सध्या आमचे सर्व लक्ष पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगलीकडे आहे. या भागामध्ये पूर ओसरला तरी साफसफाई आणि पूरग्रस्तांना मदत पोहोचवणं गरजेचं असल्याने आम्ही त्याला अधिक महत्व देणार आहोत, असं युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ते ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

Related posts

Prakash Aambedkar | विधानसभेला वंचित आघाडी गॅसवर..!

Arati More

NCP Manifesto | राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणूक २०१९ साठीचा जाहीरनामा .

News Desk

राज ठाकरे राज्यातील विरोधी पक्षांचे ‘नेतृत्त्व’?

Arati More