HW News Marathi
व्हिडीओ

आज जागतिक चहा दिन, जाणून घ्या चहाचे विवध प्रकार

आज जागतिक चहा दिन…. पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं आणि अमृततुल्य मानलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा…चौकामध्ये कुठेतरी एक टपरी, त्यावर रॉकेलचा स्टोव्ह, त्यावर एक चहाची किटली हीच काय ती चहाच्या दुकानांची पूर्वीची ओळख. मात्र जसजशी हॉटेल संस्कृती हायटेक रूप धारण करू लागली तशी चहाची दुकानेही बदलू लागली. जगभर प्रिय असलेल्या चहाचे सेलिब्रेशन व्हावे यासाठी 2005 पासून 15 डिसेंबर हा ‘जागतिक चहा दिवस’ म्हणून श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, टांझानिया आणि भारतातही साजरा होतो

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje Joing BJP | “”मैं भी चौकीदार”” उदयनराजेंचा भाजप प्रवेश..

Arati More

Narendra Modis Swearing Ceremony | मोदींच्या मंत्रीमंडळात यांची लागू शकते वर्णी

News Desk

ऐनवेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्र्यांनी घेतली का घेतली विश्वजित कदम यांची भेट?

Seema Adhe