HW News Marathi
व्हिडीओ

आजारी बिबट्याला केले जेरबंद

पुणे जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक गावामध्ये शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी एक बिबट्या घुसल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती. यांसंर्दभात स्थानिक लोकांनी त्वरीत वन विभागाला कळवले असता वन अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेत त्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो एका झूडपात शिरुन बसलेला होता. त्याच्या हालचालीवरुन तो आजारी असल्याच लक्षात येत होतं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लढाई निष्ठेची; दसरा मेळाव्यासाठी Shivaji Park वर शिवसैनिकांची गरदी

Chetan Kirdat

शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रती सेनाभवन उभारणार येणार; Sada Sarvankar

Seema Adhe

बंडखोरीचा प्रताप सरनाईकांना फायदा?, भाजपसोबत जाताच मोठा दिलासा

Manasi Devkar