HW News Marathi
व्हिडीओ

#AareyForest | प्रशासनाकडून मध्यरात्रीत ‘आरे’तील तब्बल ४०० झाडांची कत्तल

हायकोर्टाचा आदेश येताच आरे कारशेडमध्ये रात्रीतून वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तरी, आरेतील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला. तरी, पोलिसांनी आंदोलक पर्यावरणप्रेमींची धरपकड करण्यात आली आहे. तरी, अजूनही आरे परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर प्रशासनाकडून आरे परिसरातील झाडे तोडण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Akola | अकोला मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Devendra Fadanvis | ईडीमार्फत चौकशी सुरु असणाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही !

swarit

Raj Thackeray नंतर Uddhav Thackeray यांनी Kalpita यांना फोनवर दिलं आश्वासन! म्हणाले…

News Desk