HW News Marathi
व्हिडीओ

Abhijit Bichukle Vs Sharad Pawar | उदयनराजे नाही, मी लढणार पवारांविरूद्ध..

बिग बॉस मराठी-2’ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या अभिजीत बिचुकले यांनीही आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. इतकंच नाही तर साातऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार उभे राहिले, तर त्यांना आव्हान देणार असल्याचंही अभिजीत बिचुकले म्हणाले. “सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढणार आणि जर शरद पवारसाहेब उभे राहिले तर 100% लढणार”, असं वक्तव्य अभिजीत बिचुकले यांनी केलं. #AbhijitBichukle #SharadPawar #udayanrajeBhosle #RajuShetti

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhujbal यांच्याकडून Narvekar यांचे अभिनंदन

News Desk

महाराष्ट्रातला लॅाकडाऊन उठणार ?संपुर्ण अनलॅाक होणार?

News Desk

मुंबईतील पहिला ‘ट्रेडमार्क’ बाप्पा

swarit