HW News Marathi
व्हिडीओ

About Kader Khan।कादर खान यांच्या विषयी…

कादर खानचा यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी काबुल येथे झाला. १९७३ मध्ये त्यांनी ‘दाग’ चित्रपटापासून अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी कादर खान यांनी रणधीर कपूर आणि जया बच्चन यांच्या ‘जवानी-दीवानी’ या चित्रपटासाठी संवादलेखन केले होते. विनोदवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याबाबत जाणुन घ्या…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde यांची मी पहिली की पाचवी बायको? Karuna Munde चे गौप्यस्फोट!

News Desk

Sambhaji Raje छत्रपती Devendra Fadnavis यांना का भेटले?, भेटीगाठींमुळे सस्पेन्स

News Desk

धमकीचे पत्र आल्यानंतर Kishori Pednekar यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk