HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेप्रमाणे मेधा कुलकर्णींवर भाजप मोठी जबाबदारी देणार ! फडणवीसांचे संकेत…

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीपासून नाराज असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या तक्रारींची दखल पक्षाने घेतली असून त्यांना देश पातळीवर काम करण्याची संधी मिळण्याची चिन्हे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

#MedhaKulkarni #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #MahavikasAghadi #MNS #NCP #kothrud

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amol Mitkari यांनी केली Raj Thackeray यांची मिमिक्री!

News Desk

शेतकरी व महिलांसाठी मोठ्या घोषणा!, जाणून घ्या या Maha Budget मधील महत्त्वाचे मुद्दे

News Desk

“मी भाजपमध्ये मस्त-निवांत; आपली कसलीच चौकशी नाय”, Harshvardhan Patil यांच्या विधानाने खळबळ

News Desk