HW News Marathi
व्हिडीओ

कुटूंबातल्या ५ जणांची हत्या मग स्वत: केली आत्महत्या ! नागपूरातली मर्डर मिस्ट्री

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना घटली आहे.. एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करुन हत्याऱ्याने आत्महत्या केली आहे… एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली परिसरात घडलीय. आलोक पातूरकर असं या आरोपीचं नाव असून त्यानं आपल्या पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडलीय.. या घटनेचा तपास नागपूर पोलिस करत आहेत… काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात…

Nagpur #murder #Family #NagpurPolice #Maharashtra #murdermystery

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुटुंब नियोजन किटमध्ये ‘रबरी लिंग’; आशा सेविका सरकारवर नाराज, नेमकं प्रकरण काय?

News Desk

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्याला राज ठाकरे का आले नाहीत ?

News Desk

५८ मोर्चे, ३७ मराठा तरुणांच्या आहुतीनंतर मराठयांना मिळाले आरक्षण

Atul Chavan