HW News Marathi
व्हिडीओ

Aditya Thackeray From Worli | वरळीकरांसाठी सुवर्णदिवस…आदित्य ठाकरेंबद्दल वरळीकरांना काय वाटतं ?

होय, मी विधानसभा निवडणूक लढविणार,” घोषणा शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वरळीतील विजय संकल्प मेळाव्यातून आदित्य ठाकरेंनी स्वत: वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरेंनी भाषणादरम्यान म्हटले की, “होय, मी विधानसभा निवडणूक लढविणार, “असे म्हणत आदित्य ठाकरेंनी स्वत: उमदेवरांची घोषणा केली. निवडणूक लढविणारे आदित्य पहिले ठाकरे आहेत.याबद्दल वरळीकरांच्या काय भावना आहेत हे आम्ही आमच्या मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमातून जाणून घेतले आहे. #AdityaThackeray #Worli #Shivsena #MoodMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘खडसेंनी मला व्हिलन ठरवलं, कुणाच्या जाण्यानं पक्ष थांबत नाही’ फडणवीसांचा खडसेंनी हल्लाबोल !

News Desk

पंकजा मुंडेंनी शरद पवारांचं कौतुक का केलं ?भाजपने दिलं स्पष्टीकरण!

News Desk

विजय माझाच असेल! – Satyajeet Tambe

News Desk