HW News Marathi
व्हिडीओ

Aditya Thackeray | ही माझ्यासाठी तीर्थयात्रा, आदित्य ठाकरेंची धान्याने तुला !

मुख्यमंत्री कोणाला बनवायचं यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढलेली नाही. तर शेतकरी, धनगर, विद्यार्थी, महिला यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे . आम्ही निवडणुकीच्या आधी युती करतांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची पहिली अट ठेवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.आद्तिय ठाकरे यांची येवला येथील शेतकर्यांनी धान्याने तुला केली . त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी आपण जनयात्रेवर नाही तर तीर्थ यात्रेवर आहोत असे म्हटले आहे . #AdityaThackeray #Shivsena #TanajiSawant #uddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लपून-छपून मुलाखती नको, थेट चर्चेला या !, मेट्रो कारशेडप्रकरणी शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

News Desk

Narayan Rane यांची जनआशिर्वाद यात्रा BJP ला महागात? कोकणातले 2 नगरसेवक सेनेत दाखल…

News Desk

Praniti Shinde solapur | प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन…

Arati More