HW News Marathi
व्हिडीओ

Praniti Shinde solapur | प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन…

देशामध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यांनतर महाराष्ट्रात आणि देशामध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निरुत्साही वातावरण आहे. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा यासाठी कामाला सुरुवात केलीये. #Pranitishinde #SushilkumarShinde #Congress #Solapur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पारस दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार!” – Devendra Fadnavis

News Desk

Hinganghat Burn Case | हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झूंज संपली

swarit

Sanjay Raut Press conference | देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दाखवा…राऊतांचे थेट आव्हान!

Arati More