HW News Marathi
व्हिडीओ

Jaya Ekadashi 2022 : कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच दुमदुमली पंढरी! | Pandharpur | Vrat Katha

आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. माघ शुद्ध जया एकादशीनिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल, रुक्मिणीच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा विविध फुलांनी सजवला आहे. त्यामुळे आज विठुराय आणि रुक्मिणी मातेच गोजिरं रुप अधिकचं खुलून दिसतंय. कोरोनाच्या महामारीनंतर जवळपास सहा महत्वाच्या वाऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आजची माघी वारी कोरोना नंतरची पहिली वारी आहे ज्या वारीला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळे वारकऱ्यांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण आहे.

#JayaEkadashi2022 #MaghiEkadashi #Pandharpur #Vitthal #Rukmini #Vithuraya # #Rakhumai #Vithoba #Chandrabhaga #Solapur #Corona #Lockdown #Warkari #Pandhari #Yatra #Wari #MaghiVari #Vari #FlowersDecoration #Hindu #VithuMauli #Mauli #Vishnu #Vrat #Fasting #Covid19 #MaghShuddhEkadashi #Harinaam #Haripath #Maharashtra  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेत Ramdas Athawale यांच्या कवितेमुळे का झाला गोंधळ? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा

News Desk

Ajit Pawar On Chandrakant Patil | अजित पवार म्हणतात,मी ‘चंपा’ म्हणालो कारण….

Arati More

अनिल देशमुखांवर ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादी,शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली!

News Desk