HW News Marathi
Covid-19

ठाण्यात लॅाकडाऊन! अधिवेशनानंतर मुंबई,पुण्यात लॅाकडाऊन होणार?

आज ९ मार्च, आजच बरोबर 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रात पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता…आज त्या गोष्टीला 1 वर्ष पुर्ण झालं असताना पुन्हा याच दिवशी ठाण्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे… राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. ठाणे शहरातील काही भागातही करोना प्रसार झपाट्याने होत असून, रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरातील काही भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले असून, ठाणे महापालिका प्रशासनाने या भागातील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काढले आहेत.

#lockdown #maharashtra #covid19 #thane #mumbai #uddhavthackeray #pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धवजी, देर आये दुरुस्त आये!’भाजप आमदाराची टिका ..

News Desk

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर ‘या’ नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

News Desk

खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घर

News Desk