HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर(farmer leader Ravikant Tupkar) यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर मुंबईतील समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. बुधवारी तुपकर मुंबईत पोहचण्याआधीच सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना(affected farmers) मदतीची घोषणा(government announced help) करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावू असे अवाहन केले. यानंतर तुपकर यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे.

#RavikantTupkar #Mumbai #Buldhana #ElgarParishad #Protest #Farmers #Soyabean #Farming #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #BJP #ShivSena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane यांची जीभ पुन्हा घसरली; यावेळी निमित्त Sanjay Raut व Shahu Chhatrapati यांच्या भेटीचं

News Desk

7 कोटी बनावट नोटा मुंबई पोलिसांकडून जप्त, 7 जणं पोलीस कोठडीत

News Desk

Raj Thackeray यांना चैत्यभूमीवर बोलावण्याचं माझं वक्तव्य नाही; Sujat Ambedkar यांचं स्पष्टीकरण

News Desk