HW News Marathi
व्हिडीओ

PM Modi यांच्या ‘त्या’ विधानाचे पडसाद! थेट Gadkari यांच्या घराबाहेर भिडले भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते

नागपुरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आज (१० फेब्रुवारी) काँग्रेस-भाजपमध्ये ‘राडा’ झाला. पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध करण्यात येत असताना गडकरींच्या घराबाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

#NarendraModi #NitinGadkari #Nagpur #NanaPatole #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #Maharashtra #BJP #Congress 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

145 ची मॅजिक फिगर मुख्यमंत्र्यांच्या मागे आहे तोपर्यंत सरकार चालणार! – Ajit Pawar |

News Desk

BJP 27% उमेदवारी OBC समाजाला देणार!, Devendra Fadnavis यांची घोषणा

News Desk

Karnataka सीमावादावरून लोकसभेत Supriya Sule संतापल्या

News Desk