HW News Marathi
व्हिडीओ

एअरटेल, वोडाफोन, आयडियाचा २ जी ग्राहकांना रामराम

तुम्ही एअरटेल, वोडाफोन किंवा आयडिया चे सीम कार्ड वापरता आणि त्यातही कमी रीचार्ज करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. वोडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेलने घेतलेल्या निर्णयानुसार जे सिम कार्ड धारक सरासरी ३५ रुपये प्रति महिना सिम कार्डमध्ये रीचार्ज करतात अशा साधारणतः २५० दशलक्ष २ जी वापरकर्त्यांचे सिमकार्ड बंद करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात तब्बल १५० जण सेक्सटॅार्शनच्या जाळ्यात कसे अडकले?

News Desk

गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन मरायचं का?, Raigad मधील ‘या’ गावात भीषण पाणीटंचाई

News Desk

…मग कोट्यवधींचा बुलेट ट्रेन प्रकल्प का रद्द केला नाही ?

Gauri Tilekar