HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar allegation on Poonam Mahajan |तुमची औकात काय तुम्ही बोलताय काय!

लोकसभा निवडणुका जसशजशा जवळ येतायत तसे विविध पक्षांच्या सभा संम्मेलनाला जोर आलाय. प्रत्येक नेता आपल्या विरोधी पक्षातील नेत्यावर वार पलटवार करतांना दीसून येत आहे. मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी काही दीवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता माजी राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूनम महाजनवर पलटवार केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde – Devendra Fadnavis यांची दिलजमाई ! Delhi मध्ये आले एकत्र

News Desk

लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वारसदारांनी आजही जपलाय Sai Baba यांचा ‘हा’ अनमोल ठेवा!

News Desk

मुंबै बँक घोटाळा प्रकरणाच्या चौकशीनंतर भाजपच्या Pravin Darekar यांची Exclusive प्रतिक्रिया

News Desk