HW News Marathi
व्हिडीओ

Ajit pawar And Vilas Lande | भर सभेत अजित पवारांना विलास लांडेंचा फोन ..आणि मग ..

भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होता. अखेर, राष्ट्रवादीने स्वत:चा उमेदवार न देता माजी आमदार विलास लांडे यांच्या अपक्ष उमेदवारीला बाहेरून पाठिबा दिला. दरम्यान, आमदार महेश लांडगे आणि लांडे यांनी शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास काही मिनिटेच शिल्लक होती. अजित पवार इंदापुरात भाषण करत होते. विलास लांडे यांचा फोन आल्याचे अजित पवारांना चिठ्ठी देऊन सांगण्यात आले. तेव्हा वैतागलेल्या स्वरात भाषणातच पवार म्हणाले की, विलास लांडेला सांगा, तुला करायचे ते कर. सारखे फोन करू नकोस. आता म्हणतो की, पक्षाचा अर्ज भरू का. इतके दिवस कोणी अडवले होते का.पाहुयात काय घडलं नेमकं.#AjitPawar #NCP #VilasLande #Indapur #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांच्यावर ED कारवाही, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

News Desk

“Wine विक्री भरकटलेल्या सरकारचा निर्णय!”; सत्ताधारी व विरोधक आमने-सामने

News Desk

Taliban ला 4 देशांचा पाठिंबा.. Afghanistan ची सत्ता मिळवण्यात मदत?

News Desk