HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar Baramati | अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत शुकशुकाट

महाराष्ट्र सहकारी बँके घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२८ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले,परंतु राजीनाम्यानंतर अजित पवार हे कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार मुंबई मध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मात्र बारामती मध्ये सध्या काय परिस्थिती त्याचा आढावा घेतला आहे हेमंत गडकरी यांनी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींचा ‘हा’ निर्णय इंधनाचा खर्च कमी करणार ?

News Desk

“राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या”; Shambhuraj Desai यांची Sanjay Raut यांचावर टीका

News Desk

Osmanabad NCP | ‘एकचं साहेब पवारसाहेब’ उस्मानाबादमध्ये पवारांसाठी धरणे आंदोलन..

Arati More