HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना ‘क्लीनचिट’ !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा, 25 हजार कोटींच्या कथित महाराष्ट्र राज्य सरकारी बँकघोटाळ्याप्रकरणी 69 जणांना क्लीन चीट मिळाली आहे.यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयातक्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्यसहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अजित पवार यांच्याविरोधातकोणतेही ठोस पुरवे न मिळाल्याने खटला चालू शकत नाही असं कोर्टात सादर करण्यात आलेल्याअहवालात म्हटलं आहे.

#AjitPawar #Sharadpawar #MSCbankScam #MumbaiPolice #HighCourt #CleanChit #HasanMushrif #JayantPatil #ED #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Javadekar BJP | आमचा ‘त्या’ पुस्तकाशी काहीही संबंध नाही, भाजपचा दावा

Gauri Tilekar

Shivaji Park मधील Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळ परिसरात झाड कोसळले

News Desk

शिवसेना नेत्यांची राठोडांविरोधात तक्रार ! उद्धव ठाकरेंनीही ठणकावल्याची चर्चा….

News Desk