HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar NCP | सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांना क्लीन चीट, एसीबी अहवाल

बहुचर्चित सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये कोणतेही नियमबाह्य व्यवहार झाले नसल्याचं स्पष्टीकरण एसीबी अहवालात देण्यात आलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एसीबीने शपथपत्र सादर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री सेनेचा पण…मेल्यावर साहेबांना काय सांगू? रावतेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

News Desk

बळीराजाचा बळी कोण घेतय???……

News Desk

राजकीय वैर मैत्रीत बदलणार ? सदाभाऊ खोत आणि राजू  शेट्टी एकत्र येण्याचे संकेत

News Desk