HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar On Chandrakant patil | माझ्या मिरवणुकीत भाडोत्री कार्यकर्ते नसतात,हे बारामतीचं प्रेम आहे!

बारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी आज (४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी उमेदवारी अर्ज दाखल करताना जमलेली गर्दी ही भाड्यानी आणली नसून हा सर्व जनसमुदाय माझ्या प्रेमाखातर आला आहे, असा हास्यात्मक टोला अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, “मी बारामतीत पुन्हा एकदा एक लाख मताधिक्यांनी निवडून येईल,” असा विश्वास त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतना व्यक्त केला आहे. #AjitPawar #NCP #chandrakantPatil #BJP #Baramati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिड वर्षांनंतर उघडले मंदिरांचे दरवाजे!

News Desk

Vaishali Yede | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ते” लोकसभा उमेदवार “!

News Desk

चंद्रकांत पाटील करणार थेट रश्मी वहिनींकडे तक्रार ! पत्र लिहीण्यामागे कारण काय?  

News Desk