HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar On Hyperloop | पुणे-मुंबईकरांचं हायपरलुपचं स्वप्न भंगणार ? अजित पवारांचे संकेत..

पुणे ते मुंबई हायपरलूप बाबत प्रश्न विचारला असता अजित पवार आज पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले की, हायपरलूप जगात कुठे ही झाली नाही. जगात कुठं 10 किमी तर होऊ द्या. जर तिकडे सक्सेसफुल झाली. तर आपल्याकडे चाचणी घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे सध्या तरी पुणे- मुंबईकरांचं हायपरलुपचं स्वप्न भंगणार असं चित्र पाहायला मिळतं आहे. #AjitPawar #NCP #HyperloopProject #VerginHyperloopOne #Pune-Mumbai #DevendraFadnavis #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर मध्ये वारकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केला चहा

News Desk

SharadPawar-SoniaGandhi | राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात आज दिल्लीत शरद पवार-सोनिया गांधींची भेट

Gauri Tilekar

BJP-Chandrakant Patil | भाजपचं पुढचं ऑपरेशन ” सांगलीचे दादा घराणे “

Arati More