HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार राज्यपालांवर संतापले! धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांची सावध भूमिका ?

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे तर धनंजय मुंडेंबाबत त्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे.

#AjitPawar #DhananjayMunde #Bhagatsingkoshyari #NCP #NanaPatole #MahaVikasAaghadi #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

News Desk

सीडी लावण्याची धमकी देणाऱ्या खडसेंना ईडीचा दणका! जावयानंतर खडसेंना अटक?

News Desk

या देशात आता असंच घडणार…

swarit