HW News Marathi
व्हिडीओ

शिवेंद्रराजेंच्या जाहीर धमकीवर अजित पवार म्हणतात,धमकीला घाबरायचं नाही !

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिली असून माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही असं वक्तव्य केलं आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच शिवेंद्रराजे यांनी दिलेलं हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

#ShivendrarajeBhosle #AjitPawar #UdayanrajeBhosle #ShashikantShinde #BJP #NCP #Satara #DevendraFadnavis #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अंगात नाही बळ आणि उगाच…!” ठाकरे गटावर भाजपची जहरी टीका

Seema Adhe

Eknath Shinde यांची ShivSena वर नाराजी का?, ‘ही’ आहेत धक्कादायक कारणं

Manasi Devkar

Narayan Rane | नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा नवी तारीख

Gauri Tilekar