HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar | सत्ता आल्यावर सात बारा कोरा करणार, नाहीतर पवारांची औलाद नाही…

जित पवार यांनी या मतदारसंघाचे महत्त्व ओळखत तब्बल सव्वा तास तुफान टोलेबाजी करीत फडणवीस सरकारला धारेवर धरले. तसेच आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे आश्वासनही दिले. यावेळी पवार यांनी फडणवीस सरकारच्या कर्जमाफीबाबत अतिशय तिरकस शब्दात टीका केली. या सरकारला शेतीचे काही कळत नसल्याचे सांगताना यांना तेल्याही कळत नाही आणि लाल्याही कळत नाही, असा टोला लगावला. यावेळी अजित पवार यांनी कडकनाथ प्रकरणावर बोलताना सदाभाऊ खोत यांच्यावरही शेरेबाजी केली. ज्यांनी बँका बुडवल्या त्यांच्यावर हे पांघरून घालत आहेत, असे सांगत मोहिते पाटलांना टोला लगावला. अजित पवार म्हणाले की, भाजपला आलेला सत्तेचा माज उतरवण्यासाठी आघाडीच्या हातात सत्ता द्या.#AjitPawar #NCP #SharadPawar #DevendraFadanvis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मशाल’ आणि शिवसेनेचं जुनं नातं काय?, पुन्हा इतिहास घडवणार?

Manasi Devkar

Ajit Pawar NCP | माझ्यात अन् फडणवीसांमध्ये यावर चर्चा !

Gauri Tilekar

“राज्यात एक CM आणि दुसरे Special CM”, आदित्य ठाकरेंचा एक तिर दोन निशाणे

News Desk