HW News Marathi
व्हिडीओ

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा इशारा, “महाराष्ट्र असा-तसा वाटला का?”

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून गेल्या दोन दिवसांत जी काही विधानं आली आहेत, त्यांचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. ते काय महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का? त्यांना काय महाराष्ट्र असा तसा वाटला का? कारण नसताना सांगलीतील जत तालुक्यासंबंधी त्यांनी विधान केलं. आणि आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावांसदर्भात विधान केलं आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

#EknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar #JayantPatil #AjitPawar #Jat #Sangli #BorderDispute #KaranatakMaharashtra #EknathShinde #Supremecourt #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजारी असतानाही Mukta Tilak मतदानासाठी हजर; Devendra Fadnavis यांची घेतली भेट

News Desk

आमचे हत्यार धारधार आहेत, 2 घाव बसले तर..; Sanjay Raut यांचा भाजप आणि मनसेवर निशाणा

News Desk

होय, मी राऊतांच्या धमक्यांनी घाबरलोच! राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला, पुन्हा ठिणगी ?

News Desk