HW News Marathi
व्हिडीओ

आजपासून मराठा आरक्षण राज्यात लागू

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 30 नोव्हेंबरला मराठा आरक्षणाच्या विधेयकवर स्वाक्षरी केली. त्यानंतर आजपासून म्हणजे १ डिसेंबर २०१८ पासून मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू झाला आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालावरुन यावेळच्या हिवाळी अधिवेशनात अनेकदा गदारोळ झाला. अधिवेशन संपण्याच्या एक दिवस अगोदर मराठा आरक्षणाचं विधेयक संमत करण्यात आलं. दोन्ही सभागृहामध्ये कूठलीही चर्चा न करता हे विधेयक संमत झालं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला Congress ची गरज! – Sanjay Raut

News Desk

घराणेशाहीच्या पुढे जाऊन सत्यजीतसाठी जनतेने विचार करावा – Sudhir Tambe

Manasi Devkar

देव धर्म आणि पूजेअर्चेसाठी मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी वेगळा मंत्री नेमवा

News Desk