HW News Marathi
व्हिडीओ

Amar Sable Rajyasabha | उदयनराजेंच्या खासदारकीमुळे भाजपचे अमर साबळे नाराज ?

 

महाराष्ट्रात भाजपच्या खात्यामध्ये राज्यसभेच्या दोन जागा रिकाम्या होणार आहेत ज्यात पिंपरीतील भाजपचे अमर साबळे आणि रिपाईचे रामदास आठवले. दरम्यान, रामदास आठवले यांना पुन्हा एकदा खासदारकी देणार असल्याचे म्हटले जात आहे. पण अमर साबळेंच्या जागी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देणार असल्याने अमर साबळे नाराज आहेत का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Leopard in Thane | कोरम मॉलमध्ये घूसला बिबट्या

Atul Chavan

“देवेंद्रजी सॉरी, तुमचं…”; Uddhav Thackeray यांच्या ‘त्या’ विधानाची जोरदार चर्चा

News Desk

“केंद्र सरकारकडे GST चे साडे पंधरा हजार कोटी थकीत”, Ajit Pawar यांची माहिती

News Desk