HW News Marathi
व्हिडीओ

‘आमचं गाव विकणे आहे’, ग्रामस्थांनी वेशीवरच लावला फलक

Ambashi Village: बुलढाणा जिल्ह्यातील अंबाशी येथील ग्रामस्थ “आमचं गाव विकणं आहे”, असं सांगत आहेत. तसा फलक देखील ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर लावला आहे. परंतु गावकऱ्यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#Buldhana #Chikhli #EknathShinde #AmbashiVillage #SanjayGaikwad #PratapraoJadhao #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात” – Sachin Sawant

News Desk

Congress vs BJP | सुशिलकुमार शिंदे पंच्याहत्तरीमध्ये दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात !

News Desk

Shivsena माजी खासदार Anandrao Adsul यांच्यावर ईडीची कारवाई? अडसूळांचं उत्तर!

News Desk