HW News Marathi
व्हिडीओ

आमच्या अयोध्या यात्रेमुळे जे झोपले होते त्यांचे डोळे उघडले

२०१९ पुर्वी रामाचा वनवास संपावा आणि राम मंदिर लवकरात लवकर बांधावे याची आठवण करुन देण्यासाठी आम्ही अयोध्येला गेलो होतो. इतक्या वर्षानंतर काहोइना मोदींनी राम मंदिराचा उल्लेख तरी केला. आमची यात्रा सफल झाली अशी भावना शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातुन सोमवारी व्यक्त करण्यात आली.या अग्रलेखात आज त्यांनी भाजप आणि कॉंग्रेसवरही निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मनसेच्या किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही”; काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया

Darrell Miranda

रस्त्यावर झोपलेल्या निराधारांचे सिक्रेट सांता कोण ? पहा व्हीडीओ

swarit

“महायुतीच्या सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्या” – Ramdas Athawale

News Desk