HW News Marathi
व्हिडीओ

आम्ही आहोत Pad woman

मासिक पाळी हा विषय आजही आपल्याकडे फार बंदिस्त पद्धतीने मांडला जातो. खेडेगावांमध्ये काय अगदी शहरानंमध्येसुद्धा या विषयावर खुलेपणाने बोललं जात नाही. आजही पॅड वापरण देशातल्या महिलांसाठी चैनेची बाब आहे. कारण १००-२०० रुपयांचे पॅड महिन्याला वापरण्याइतका पैसा त्यांच्याक़डे नाही. शेकडो आश्रमशाळांमध्ये वयात येणाऱ्या मुलींना महिन्याला देण्यात येणारे चार पॅड त्या पाच दिवसाला एक या हिशेबाने वापरतात. परदेशातून येणाऱ्या या पॅडच्या किंमती आजही अवास्तव आहे. आज आपण अशा महिलांना भेटणार आहोत ज्या या सगळ्या मर्यादा झुगारून सॅनिटरी पॅड विषयी किंवा मासिक फक्त बोलत नाहीत तर त्या स्वतः सॅनिटरी पॅड तयार करतात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP or Congress: नाशकात तांबेंकडून नक्की कुणाचा गेम???

News Desk

Is Maharashtra heading towards President’s Rule ? | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

Arati More

Omraje Nimbalkar Shivsena | माझ्या भावाला न्याय मिळेल अन् ओमराजेंचे सत्य बाहेर येईल !

Gauri Tilekar