HW News Marathi
राजकारण

अमित शहा यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शहा यांना स्वाइन फ्लू झाल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. अमित शहा यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. “अमित शाह यांची प्रकृती सुधारत असून पुढच्या एक ते दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल”, अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी भाजपचे अनिल बलुनी यांनी दिली होती.

अमित शहांचे ट्विट

“मला स्वाईन फ्लू झाला आहे. सध्या मी उपचार घेत असून ईश्वर कृपेने आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच ठीक होईन”, असे ट्विट अमित शाह यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच ‘डबल ए’ तर सीतारामन यांचे ‘आरव्ही’

News Desk

शरद पवार तुमच्यासारखा नेता पाकिस्तानचे कौतुक करतो ?

News Desk

मंदिरातील कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारूचे वाटप

News Desk