HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil यांनां नाही,पण Vikhe Patil आणि HarshwardhanPatil यांना मिळाली Amit Shah यांची भेट!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील काही नेत्यांचा नुकताच चार दिवस दिल्ली दौरा पार पडला आहे. आणि या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होत. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकला. मात्र एकेकाळी कट्टर काँग्रेस नेते पण गेल्या दोन वर्षापूर्वी भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना मात्र मंगळवारीच अमित शहा यांची भेट मिळाली आहे. तर भेट न मिळाल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासह दिल्लीला गेलेले नेते कालच मुंबईत परतले असताना दिल्लीत मात्र विखेंची शहा यांच्याशी भेट झाल्याने पाटील यांना भेट नाकारली गेल्याच्या चर्चेला आता मात्र पुन्हा बळ मिळाले आहे.

#ChandrakantPatil #AmitShah #BJP #HarshwardhanPatil #VikhePatil #Sujayvkpatil #Hwnewsmarathi #Maharashtra #DevendraFadnavis #Pravindarekar #Amitshahmeet

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू,अनेक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भिती

News Desk

Coronavirus | कोल्हापूर  जिल्ह्यात कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू 

swarit

Raju Parulekar Show EP 02 | Oxygen ची मशीन | Oxygen | Democracy

News Desk