HW News Marathi
व्हिडीओ

Venkaiah Naidu राज्यसभेत गोंधळामुळे झाले भावुक,Farmers Bill वरून झाला गदारोळ!

विरोधकांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध करताना राज्यसभेत मंगळवारी जोरदार गदारोळ घातला. काही खासदारांनी तर चक्क बाकावर उभे राहत विरोध दर्शवला. या संपूर्ण घटनेनंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे आज सभागृहात भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

#VenkaiahNaidu #FarmersBill #RajyaSabha #FarmLaws #LokSabha #FarmBill #Farmers #Parliament

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघटना ही संघटना असते, आमदार आणि खासदार संघटना नसते – Ambadas Danve

News Desk

‘साहेब मला क्षमा करा’, Narayan Rane यांनी मागितली बाळसाहेबांची माफी

Manasi Devkar

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी काढून टाकलेल्या गतिरोधकांमुळे झाला अपघात

News Desk