HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosale यांनी दिलं ‘हे’ खास गिफ्ट, पण Amit Thackeray लाजले

Udayanraje Bhosale: मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज रविवारी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. त्या नंतर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

#UdayanrajeBhosale #AmitThackeray #MNS #BJP #Maharashtra #Satara #RajThackeray #MaharashtraNavnirmanSena #Jalmandir #Mumbai #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टरबूज्या,चंपा असं कोणी म्हटलं तर पलटवार करा,चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला !

News Desk

रोहिणी खडसेंना राष्ट्रवादीकडून ‘हे’ आश्वासन ! शिवसेनेमुळे अडचण होणार ?

News Desk

शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, काय म्हणाले Balasaheb Thorat?

Seema Adhe